शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा अश्लिल व्हिडीओ काढून मित्रांसह केला अत्याचार; पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

By रोशन मोरे | Updated: June 25, 2023 19:27 IST

पोलिसांमध्ये तक्रार केल्यास फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

पुणे : पतीने आपल्या पाच मित्रांसोबत पत्नीवर अत्याचार केला. त्याचा व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल पुन्हा अत्याचार करत पोलिसांमध्ये तक्रार केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. ही घटना २० फेब्रुवारी २०२० ते २०२१ या कालावधीत घडली. या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ते न्यायालयात गेले असता न्यायालाच्या आदेशाने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात आरोपी पतीसह त्याच्या पाच मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या २३ वर्षीय मुलीचा विवाह २०१६ मध्ये झाला होता. फिर्यादी यांनी २०२० मध्ये मुलीला त्यांच्याकडे राहण्यासाठी घेऊन आले. त्यावेळी आरोपी पती आणि त्याचे मित्र यांनी २७ फेब्रुवारी २०२० ला फिर्यादी यांच्या मुलीला घराबाहेर बोलवून एका ठिकाणी नेऊन मारहाण करत अत्याचार केला. तसेच त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले. तसेच पुन्हा २०२० आणि २०२१ मध्ये आरोपींनी कट रचून फिर्यादीच्या मुलीवर वारंवार अत्याचार केला. तसेच पोलिसांमध्ये तक्रार केल्यास फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाsex crimeसेक्स गुन्हा