शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Aashadhi Wari: पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी धारकरी मोठ्या संख्येने हजर 

By श्रीकिशन काळे | Updated: June 12, 2023 17:34 IST

त्यांनी पालखी दर्शनासाठी रस्त्यावरच ठिय्या मांडला....

पुणे : 'जय शिवाजी जय भवानी, भारत माता की जय, शिवाजी महाराज की जय, हिंदू साम्राज्याचा विजय असो', अशा घोषणा देत धारकरी सायंकाळी ५ वाजता संचेती चौकामध्ये आले. त्यांनी पालखी दर्शनासाठी रस्त्यावरच ठिय्या मांडला. 

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान कडून सर्व‌ वारकरी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी फेटे बांधून सर्व धारकरी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आले होते. शेकडो कार्यकर्ते यांनी हातात प्रतिष्ठानचा फलक घेऊन संचेती चौकात आगमन केले. तेव्हा सर्व फेटेवाल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी पोलीस बंदोबस्त मोठा होता. अतिरिक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देखील धारकरी आल्यावर संचेती चौकात धाव घेतली. सर्व ठिकाणी पोलिसांनी दोरी लावली होती आणि चोख बंदोबस्त ठेवला होता. अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही दक्षता घेतली होती.

यापूर्वी धारकरी हातात तलवारी घेऊन पालखीत सहभागी झाले होते. म्हणून तेव्हा खूप गोंधळ उडालेला. त्यानंतर त्यांना जोरदार विरोध झाला होता. त्यामुळे यंदा धारकरी यांच्या हातात तलवारी नव्हत्या. धारकरी यावेळी मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यासाठी आले होते.

पालखी सोहळ्यात सामील झालेले धारकरी

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022PuneपुणेSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी