शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

टिंडरवरील ओळखीतून तरुणीवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीने खंडणी उकळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 10:26 IST

तरुणी आणि आरोपी यांची 2018 मध्ये टिंडर या डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख झाली होती

पुणे/किरण शिंदे : टिंडर या डेटिंग ॲप वर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. आरोपीने या तरुणीच्या नावावर वेगवेगळ्या बँकातून लोन काढत तिची आर्थिक फसवणूक ही केली. इतकेच नाही तर शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन या तरुणीकडे खंडणी मागितल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे. 

पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आकाश सक्सेना (वय 38, रा. रोहन मिथिला, हाऊस नं 19, विमाननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 37 वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 2018 मध्ये फिर्यादी तरुणी आणि आरोपी यांची टिंडर या डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादी तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत अनैसर्गिक संबंधही आरोपीने ठेवले. आरोपीने फिर्यादी यांच्या नावावर विविध बँकातून लोन ही काढले आहे. शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने फिर्यादी यांच्याकडे चार लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक