शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मामेबहिणीला चिडविल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणावर वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 08:50 IST

लक्ष्मीनगरमधील एका १७ वर्षांच्या तरुणाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली

पुणे : मामेबहिणीला चिडविल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तिघांनी तरुणावर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी लक्ष्मीनगरमधील एका १७ वर्षांच्या तरुणाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सचिन उर्फ सॅन्डी नवगिरे, गणेश आणि सॅन्डीच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीच्या मामाच्या मुलीला सचिन नवगिरे याने महिन्यापूर्वी चिडविले होते. त्याचा जाब फिर्यादीने विचारल्याने “मी कोण आहे माहीत आहे का?, तुला बघून घेतो व मी कोण आहे तुला दाखवतो,” अशी धमकी दिली होती. फिर्यादी व त्याच्या मावस भावासह १६ जुलै रोजी रात्री पावणेबारा वाजता आंबेडकर वसाहतीत बसला असताना तिघे जण आले. सचिन नवगिरे याने शिवीगाळ करून येथे काय करतो असे म्हटल्याने फिर्यादी तेथून निघून जाऊ लागला. तेव्हा सचिन याने धारदार शस्त्राने त्याच्या पायावर वार केला. मानेवर वार करून गंभीर जखमी केले. इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक निकाळजे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक