शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वरंधा घाटात सेल्फीच्या नादात तरुण पडला दरीत; पुणे जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 11:42 IST

महाड व भोर येथील रेस्क्यू टीम तसेच प्रशासन घटनास्थळी...

भोर (पुणे) : भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाटात वाघजाई मंदिरासमोर सेल्फी काढण्याच्या नादात ५०० फूट खोल दरीत तरुण कोसळल्याची घटना मंगळवारी (दि. ३) रात्री ७ वाजेच्या सुमारास घडली. या तरुणास शोधण्यासाठी महाड व भोर येथील रेस्क्यू टीम तसेच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, तरुणाचा शोध सुरू आहे.

वरंध घाटात भोर तालुक्याच्या हद्दीत एक तरुण सेल्फी काढत आसताना अचानकपणे तोल जाऊन तो ५०० फूट दरीत कोसळला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तरुणाला शोधण्यासाठी महाड व भोर तालुक्यातील सह्याद्री रेस्क्यू टीम तसेच भोर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत. तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तो तरुण कोण आहे किंवा काय अवस्थेत आहे हे अजूनही प्रशासनाला तसेच रेस्क्यू टीमच्या तरुणांना समजलेले नाही.

वरंधा घाटातील वाघजाई मंदिराशेजारी एक लाल कलरची चारचाकी गाडी (क्र. एमएच ०३ बीई ७४१५) उभी आहे. या गाडीतील हा तरुण असल्याचे प्रवासी तसेच वाहन चालकाकडून सांगण्यात येत आहे. तरुणाचा शोध घेण्यासाठी भोर तसेच महाड येथील रेस्क्यू टीम व नायब तहसीलदार मनोहर पाटील, सर्कल पांडुरंग लहारे, भोर पोलिस विकास लगस, उद्धव गायकवाड घटनास्थळी दाखल झाले आहेत, असे भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र