शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवणेमध्ये मुठा नदीत तरूण बुडाला, स्थानिकांच्या मदतीने एकाला वाचवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 14:15 IST

दोघे तरुण बॅरिगेट ओलांडून गेले असल्याची शक्यता...

शिवणे (पुणे): नांदेड-शिवणेला जोडणाऱ्या पुलावरून मुठा नदीतील पाणी जोरात वाहत आहे. खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्ग वाढवण्यात येत असल्यामुळे नदीची पाणीपातळी वाढत आहे. आज पहाटे साडेचारच्या सुमारास शिवणेवरून नांदेडमध्ये जाणाऱ्या दोन युवकांपैकी एक युवक निखिल कौशिक हा वाहून गेल्याची घटना घडली आहे. तर दुसरा युवक आशिष देविदास राठोड खांबाला पकडून जीव वाचवून उभा होता, त्याला बाहेर काढण्यात यश आले आहे. याबद्दलची माहिती उत्तम नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली.

सकाळी ६ च्या सुमारास शिवणे गावातील तरुण विद्याधर दळवी, महेश कांबळे, राज वाल्मिकी यांनी पोलिसांच्या मदतीने खांबाला धरून असलेल्या तरुणाला दोराच्या सह्याने जीव धोक्यात टाकून मोठ्या हिमतीने वाचवले आणि त्याला बाहेर काढले.

तरुणाची चौकशी करण्यासाठी त्याला उत्तमनगर पोलीस स्टेशनला नेण्यात आल्याची माहिती तरूणाने दिली. धरणातून पाणी सोडल्यापासून पुलाच्या दोन्ही बाजूने वाहनांना जाण्यास बंदी करण्यात आली आहे, हे दोघे तरुण बॅरिगेट ओलांडून गेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :Puneपुणेkhadakwasala-acखडकवासलाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfloodपूर