शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात अनोखं आंदोलन! क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच 'हे' तरुण शौचाला बसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 11:56 IST

पतीत पावन संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले..

पुणे प्रतिनिधी/ किरण शिंदे : सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला वारंवार कळवूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. पुणे महानगरपालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच प्रतिकात्मकरित्या शौचाला बसून आंदोलन करण्यात आले. पतीत पावन संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. 

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मीनाताई ठाकरे वसाहत गुलटेकडी येथील शौचालयाच्या दुरावस्थेबाबत येथील रहिवाशी मागील आठ महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र महापालिका प्रशासनाने आजवर त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे पतीत पावन संघटना पुणे शहर यांच्या वतीने बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयावर धडक मोर्चा काढत नैसर्गिक विधीचा हक्क नाकारणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयाच्या दारात प्रतीकात्मक सौचाला बसून निषेध नोंदवण्यात आला. तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त भांगे यांना घेराव घातला गेला. 

सहाय्यक आयुक्त भांगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बोलवून घेऊन सर्व मागण्या मान्य करत त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हा  मोर्चा स्थगित करण्यात आला. या आंदोलनाचे नियोजन नियोजन पतित पावन कामगार महासंघ अध्यक्ष  रवींद्र भांडवलकर व  पर्वती विभागप्रमुख  संतोष गुरु यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन करण्यात आले व सोबत स्थानिक महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेagitationआंदोलन