शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बारा वर्षीय मुलगी गर्भवती राहिली अन् आईच्या मित्राचे खरे रूप समोर आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 11:43 IST

तरुणाने पीडित मुलीवर 3 ते 4 वेळा बलात्कार केल्याचे उघड

पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : बारा वर्षे दोन महिने वयाची अल्पवयीन मुलगी 22 आठवड्यांची गर्भवती राहिल्यानंतर तिच्या आईच्या ओळखीच्या व्यक्तीचे खरे रूप समोर आले. आईच्या ओळखीचा व्यक्ती असलेल्या या तरुणाने पीडित मुलीवर 3 ते 4 वेळा बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आलोक भस्मे (वय 30, रा. कात्रज, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुलीच्या 28 वर्षीय आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे आरोपीचे पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता कोणालाच माहित नाही. मे ते जून 2022 या कालावधीत आरोपीच्या राहत्या घरात ही कृत्य केले. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. याच ओळखीचा फायदा आरोपीने घेतला. फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही आरोपी तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवून राहत्या घरी घेऊन गेला. त्यानंतर तिचा विरोध झुगारून तीन ते चार वेळेस तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. या सर्व प्रकारातून पीडित मुलगी 22 आठवड्यांची गर्भवती राहिली. दरम्यान पीडित मुलगी ससून रुग्णालयात दाखल असून ती 22 आठवड्यांची गर्भवती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसWomenमहिलाSexual abuseलैंगिक शोषण