शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीत पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 20:03 IST

आळंदी शहरात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे

आळंदी : आळंदी शहरात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास पाचशे रुपये दंड आकाराला जाणार आहे. तसेच यावर आळा घालण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने नळजोड बंद करणेकामी फिरते पथक स्थापन केले असल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली आहे.                   आळंदी शहरात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. मात्र शहरात उपलब्ध पिण्याच्या पाण्याचा अपव्ययही सुरू आहे. अनेकजण पिण्याच्या पाण्याने रस्ते धुणे, गाड्या धुणे, पाण्याची टाकी भरुन वाहती सोडणे असे प्रकार निदर्शनास येत आहेत. याबाबत नगरपरिषद कार्यालयास वारंवार तक्रारीही प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने आळंदी नगरपरिषदेने पाणी अपव्ययाची गंभीर दखल घेत १० ऑक्टोबरपासुन पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांना प्रथम दर्शनी लेखी नोटीस व पुन्हा सापडलेस रक्कम पाचशे रुपये दंड वसूल केला जाणार आहे. शहरात नळजोड बंद करणेकामी फिरते पथक स्थापन केले आहे.                 दोन दिवसात शहरातील १४ नागरिकांना याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र सदर मालमत्ताधारक पुन्हा पाण्याचा अपव्यय करताना आढळलेस नळजोड बंद करणेची कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अपव्यय टाळावा असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीWaterपाणीDamधरण