शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खूनाच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या, ओळख लपवून झाला होता फरार

By नितीश गोवंडे | Updated: January 19, 2024 16:33 IST

पुणे : खूनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला मुंढवा पोलिसांनी अटक केली. मागील दोन महिन्यांपासून आरोपी ओळख लपवून राहत होता. ...

पुणे : खूनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला मुंढवा पोलिसांनी अटक केली. मागील दोन महिन्यांपासून आरोपी ओळख लपवून राहत होता. अनुप ढगे (२३, रा. केशवनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ढगे याने दोन महिन्यांपूर्वी मुंढवा परिसरात एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्याच्यावर आर्म अ‍ॅक्टसह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार झाला होता.

आरोपीचा शोध घेत असतानाच संबंधित गुन्ह्यातील आरोपी हा उरुळीकांचन भागात येणार असल्याची माहिती मुंढवा पोलिस ठाण्याचे अंमलदार महेश पाठक यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून ढगेला उरूळीकांचन येथील पीएमपीएल बसथांब्यावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. सहायक पोलिस आयुक्त आश्विनी राख, मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी, गुन्हे निरीक्षक संगिता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप जोरे, अंमलदार महेश पाठक, दिनेश राणे, संतोष काळे, संतोष जगताप यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक