शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरात सोशल मिडीयावर 2 धर्मांमध्ये द्वेष भावना पसरवल्याच्या आरोपांवरुन दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 09:23 IST

सोशल मिडीयावर दोन धर्मामध्ये शत्रुत्वाची व व्देष भावना निर्माण करणारी चित्रफीत प्रसारीत करणे व खोटी अफवा पसरवून सार्वजनिक शांततेचा भंग केला

इंदापूर : सोशल मिडीयावर दोन धर्मामध्ये शत्रुत्वाची व व्देष भावना निर्माण करणारी चित्रफीत प्रसारीत करणे व खोटी अफवा पसरवून सार्वजनिक शांततेचा भंग करणारा मजकुर प्रसारीत करण्याच्या आरोपांवरुन आज (दि.१५) रात्री उशीरा इंदापूर पोलीस ठाण्यात वरकुटे खुर्द येथील दोघांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.    अक्षय शिवाजी शिंदे,बबलु पठाण (दोघे रा. वरकुटे खुर्द ता.इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी समाधान केसकर यांनी त्यांच्या विरुध्द वेगवेगळ्या फिर्यादी दिल्या आहेत. अक्षय शिंदे या इंन्स्टाग्राम अकाऊंन्टवरुन इस्लाम धर्माबद्दल द्वेषभावना निर्माण होईल अशी रिल प्रसारीत केली. असा अक्षय शिंदे याच्यावर आरोप आहे. तर पै. बबलु पठाण या अकाउंटवरुन कत्तलीसाठी विकल्या जात असलेल्या जनावरांबद्दल मजकूर प्रसारीत करण्यात आल्याचा आरोप पठाण यांचेवर ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक