शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात महिलेवर बलात्कार करणाऱ्या ज्येष्ठ वकिलावर गुन्हा दाखल

By विवेक भुसे | Updated: August 18, 2022 21:40 IST

फिर्यादीच्या लहान मुलाचे बरेवाईट करण्याची भीती दाखविली होती....

पुणे : फ्लॅट नावावर करून देतो, असे सांगून महिलेला फ्लॅटवर घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका ज्येष्ठ वकिलावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वसंत धडकू पाटील (वय ७५, रा. गोदरेज रोझवूड सोसायटी, शिवाजीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे नाव आहे.

याप्रकरणी कोंढव्यात राहणाऱ्या एका ३६ वर्षांच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवार पेठेतील मंत्री हाऊसमध्ये मार्च २०१९ ते १८ मे २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा व्यवसायाने वकील असून, फिर्यादी यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याविषयी पतीला उलटसुलट सांगण्याची भीती दाखविली. फिर्यादीच्या लहान मुलाचे बरेवाईट करण्याची भीती दाखविली.

फिर्यादीने त्याच्याकडून हेवी डिपॉझिटवर घेतलेला फ्लॅट फिर्यादीच्या नावावर करून देण्याचे आमिष दाखविले. त्यांना शनिवार पेठेतील फ्लॅटवर घेऊन जाऊन त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यांच्या या त्रासाला कंटाळून शेवटी फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक शिळमकर तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग