शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोयत्याने वार केल्याने मुलाचा जागीच मृत्यू, उंडवडी सुपे बसस्थनकावर घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 20:23 IST

पुढील तपास सपोनी नागनाथ पाटील करीत आहेत. 

सुपे-बारामती एसटीबसने आलेला कॉलेजचा मुलगा उंडवडी सुपे बसस्थानकावर उतरताच चार तरुणांनी कोयता व कुऱ्हाडीने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उंडवडी सुपे येथे दुपारी साडेपाचच्या दरम्यान घडली. या घटनेने संपुर्ण परिसर हादरुन गेला आहे. विनोद प्रविण भोसले ( रा. कारखेल, ता. बारामती ) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर आरोपी यश मांढरे, सुमित भापकर, सुयश भापकर, वैभव भापकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद हा बारामती येथे कॉम्पुटर इंजिनिरींगचे शिक्षण घेत होता. एसटी बसने उंडवडीच्या बसस्थानकावर उतरलेल्या विनोद यास कारखेलमधीलच यश मांढरे, सुमित भापकर, सुयश भापकर, वैभव भापकर या चार  जणांनी कोयता व कुऱ्हाडीने अनामुष वार करून गंभीर जखमी केले. यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार ( दि. १८ ) दुपारी साडेपाचच्या दरम्यान घडली. ही चारही मुलांना  ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. 

गावात शिवजयंतीच्या वेळी झालेल्या मुलांच्या वादातून तसेच काल दुचाकीवरुन जाताना कट मारल्याचा राग मनात ठेवुन ही घटना घडल्याचे सुपे पोलिस स्टेशनचे सपोनी नागनाथ पाटील यांनी सांगितले. या घटनेतील  अधिक कारणांचा शोध सुपे पोलीस घेत आहेत. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान बारामतीचे उपविभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक पुढील तपास सपोनी नागनाथ पाटील करीत आहेत. 

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारी