शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: दांडिया खेळताना झालेल्या वादातून डोक्यात फोडली बिअरची बाटली

By नितीश गोवंडे | Updated: October 25, 2023 14:47 IST

याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली....

पुणे : दांडिया खेळताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली. अक्षय कांबळे (२५, रा. ऋतुजा अपार्टमेेंट, धायरी-नऱ्हे रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर गौरव वामन चव्हाण (२१, रा. समर्थनगर, हिंगणे, सिंहगड रस्ता), हेमंत पांडुरंग राठोड (२१, रा. गणेशमळा, सिंहगड रस्ता ) आणि ऋतिक दिलीप कांबळे (२३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. अक्षयने याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार  तिघांविरुद्ध पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल  केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय सोमवारी रात्री दांडिया खेळण्यासाठी गेला होता. दांडिया खेळताना हातातील काठी आरोपी गौरवला लागल्याने त्याचा आरोपींशी वाद झाला. रात्री अक्षय आणि त्याचा मित्र आदित्य भोजने दुचाकीवरून नऱ्हे-धायरी रस्त्याने निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी अक्षय आणि आदित्यला अडवले. त्यांना शिवगाळ करुन मारहाण केली. अक्षयच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याच्यावर शस्त्राने वार करण्यात आले. अन्य पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश गोसावी करत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी