शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Pune News: काऱ्हाटीमध्ये कऱ्हा नदीपात्रात पोहत असताना वीस वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 11:39 IST

नदी पात्रातील बंधाऱ्यात उतरला असताना पोहताना बुडून त्याचा मृत्यू...

मोरगाव (पुणे) : काऱ्हाटी (ता. बारामती) येथील शुभम संतोष खंडागळे या वीस वर्षीय तरुणाचा कऱ्हा नदी पात्रात पोहताना बुडून मृत्यू झाला. ही घटना काल (दि. २५) रोजी घडली. आईसोबत गोधडी धुण्यासाठी शुभम नदीवर गेला होता. गोधडी  धुतल्यानंतर कऱ्हा नदी पात्रातील बंधाऱ्यात उतरला असताना पोहताना बुडून त्याचा मृत्यू झाला.

सविस्तर माहिती अशी की, बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील शुभम संतोष खंडागळे हा त्याची आई जयश्री खंडागळे यांच्यासोबत घरातील गोधडी धुण्यासाठी कऱ्हा नदीवर गेला होता. गोधडी धुतल्यानंतर तो व त्याचा मित्र नदी पात्रातील बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरले असता पोहताना त्याचा मृत्यू झाला. पोलीस भरती पुर्व ॲकडमीचे शिक्षण तो सातारा येथे घेत होता. सुट्टी असल्याने तो गावी आला होता. शुभम हा खंडागळे कुटुंबाचा एकुलता एक मुलगा असल्याने खंडागळे कुटुंबीयांवर दुख:ची शोककळा पसरली आहे.

आपल्या वडिलांच्या केरसुणी बनविण्याच्या उद्योगास तो हातभार लावत असे. काल घडलेल्या घटनास्थळी बारामती तालुका तहसीलदार विजय पाटील, मंडळ अधिकारी एन.बी.मुळे, तलाठी सुनील भुसेवाड यांनी भेट दिली.

टॅग्स :Puneपुणेdrowningपाण्यात बुडणेCrime Newsगुन्हेगारी