शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: बारा वर्षांच्या मुलीच्या पोटात दुखू लागल्याने दवाखान्यात नेले; तपासणीनंतर धक्कादायक प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 14:10 IST

पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली...

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे गुन्हे वारंवार समोर येताना दिसत आहेत. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पोटात अचानक दुखू लागल्याने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण तपासणीनंतर डॉक्टरांना धक्काच बसला. कारण बारा वर्षाची ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती. हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी याची माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. तपासनंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका तरुणाने रिक्षात बसवून दोन ते तीन वेळेस तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले होते. अविनाश परडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे. एप्रिल 2023 मध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी तरुण हा छोटा हत्ती वाहनातून पाणी पुरवण्याचे काम करतो. यातूनच त्याची या पीडित मुलीसोबत ओळख झाली होती. ओळखीचा आणि पीडित मुलीच्या अल्पवयाचा फायदा घेऊन आरोपीने तिला स्वतःच्या गाडीत बसून भुलेश्वर या ठिकाणी नेले. या ठिकाणी असलेल्या झाडीत नेऊन आरोपीने तिच्यावर दोन ते तीन वेळा लैंगिक अत्याचार केला. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

ओळखीचा फायदा घेऊन देवाला नेले, संधीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी  

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस