शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बदलीसाठी काढले ८० लाखांचे कर्ज; फेडता येईना म्हणून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 13:57 IST

चार सावकारांना अटक, मुंबईतून पुण्याला हवी होती बदली

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्याला बदली व्हावी, यासाठी धडपडणाऱ्या, सहकार विभागातील विशेष लेखा परीक्षकाने खासगी सावकारांकडून अव्वाच्या सव्वा दराने पैसे घेतले. बदली रखडली आणि खासगी सावकारानेही तगादा सुरू केला. त्यातून अधिकाऱ्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार पेठेतील बालाजी हाइट्स इमारतीमध्ये घडली. 

गणेश शंकर शिंदे (५२) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांची पत्नी शोभना (४७) यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विजय राणतारा (३६), बाळकृष्ण क्षीरसागर (५६), गणेश साळुंखे (५०), मनीष हजरा (४६) यांना अटक केली. तसेच शंकर गायकवाड, विजय याचे वडील, पंधरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.शिंदे हे सहकार विभागाच्या मुंबई कार्यालयात विशेष लेखा परीक्षक होते. त्यांचे कुटुंब पुण्यात होते. शिंदे यांना पुण्याला बदली हवी होती. त्यासाठी संबंधितांना पैसे देण्यास त्यांनी सावकारांकडून १० ते १५ टक्के व्याजाने ८४ लाख कर्ज घेतले होते. 

बारा पानी सुसाइड नोटशिंदे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने, ३ महिन्यांपासून ते घरीच होते. पत्नी मुलींना शाळेत सोडण्यासाठी गेल्या असताना, शिंदे यांनी बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेतला. त्यांनी १२ पानी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी सावकार, मित्र, नातेवाईकांकडून कर्जावर पैसे घेतले होते, त्याची माहिती आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेMumbaiमुंबई