शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात हनी ट्रॅप, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन 67 लाख उकळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 15:20 IST

बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन...

-किरण शिंदे

पुणे: सोशल मीडियावर झालेली ओळख एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. या तरुणाला एका तरुणीने बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून तब्बल 67 लाख रुपये उकळले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार जानेवारी 2020 पासून वेळोवेळी घडला. 

चेतन रवींद्र हिंगमिरे (रा. काळेपडळ, हडपसर), निखिल उर्फ गौरव ज्ञानेश्वर म्हेत्रे (वय 27, गाडीतळ हडपसर) आणि एका तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वरील दोन आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी 26 वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करून आणि आरोपी तरुणीची सोशल मीडियावर ओळख झाली होती. या ओळखीतूनच दोघांमध्ये शरीर संबंध आले. दरम्यान या सर्व प्रकारानंतर आरोपी तरुणीने आपल्या इतर दोन साथीदारांसोबत मिळून फिर्यादीला ब्लॅकमेल केले. अल्पवयीन असतानाही बलात्कार केला, यातून गर्भधारणा झाली आहे असे सांगून पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली.

प्रकरण मिटवायचे असतील तर पैसे द्यावे लागतील असे सांगून फिर्यादी कडून तब्बल 67 लाख 5 हजार 573 रुपये घेतले. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी खातरजमा करून गुन्हा दाखल केला असेल अधिक तपास सुरू आहे

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीhoneytrapहनीट्रॅप