शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील ‘65 कंटेन्मेंट झोन’ची पुनर्रचना होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 12:02 IST

शहरात आणखी दिलासा मिळण्याची शक्यता

ठळक मुद्देपुणे शहरात चालू लॉकडाऊनमध्येही 97 टक्के भाग हा खुला असून, केवळ काही आस्थापना बंदकोरोनाबधित संख्या लक्षात घेऊन त्या ठिकाणी नवीन कंटेन्मेंट झोन तयार करण्यात येणार कंटेन्मेंट झोन वगळता अन्य भागात रिक्षा वाहतूक, खाजगी कार्यालये सुरू करण्याबाबत नियोजन

पुणे : पुणे शहरातील 65 कंटेन्मेंट झोनमधील कोरोनाबधित रुग्णांची कमी झालेली संख्या व झोन व्यतिरिक्त भागात काही ठिकाणी आढळून आलेले रुग्ण यामुळे शहरातील कंटेन्मेंट झोनची पुनर्रचना करण्याचे संकेत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. तर पुणे शहराबाबतचे नवीन आदेश सोमवारी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.      पुणे शहरात पाचव्या लॉकडाऊनमध्येही 97 टक्के भाग हा खुला असून, केवळ काही आस्थापना बंद आहेत. परंतु आता केंद्र व राज्य शासनाच्या नवीन नियमावलीनुसार व आदेशानुसार शहरातील दुकाने, खाजगी कार्यालये, बाजारपेठा सुरू करण्यात येतील. राज्य शासनाच्या सूचनेनुसार शहरातील परिस्थिती लक्षात घेऊन, काही कंटेन्मेंट झोन रद्द करण्यात येतील. मात्र ढोले पाटील रोड, येरवडा आदी भागातील कोरोनाबधित संख्या लक्षात घेऊन त्या ठिकाणी नवीन कंटेन्मेंट झोन तयार करण्यात येणार आहेत.          शहरात कंटेन्मेंट झोन वगळता अन्य भागात रिक्षा वाहतूक, खाजगी कार्यालये सुरू करण्याबाबत नियोजन सुरू असून याबाबतचे आदेश सोमवारी जाहीर करण्यात येतील. ----भविष्यातील कंटेन्मेंट झोन वाढविणे किंवा कमी करणे हे आता केवळ नागरिकांच्या वर्तवणुकीवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन आपले व्यवहार सुरू करणे, स्वयंशिस्त पाळणे, मास्कचा वापर करणे फिजिकल डिस्टनसिंग चे पालन करणे जरुरी आहे. असे मत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेNavalkishor Ramनवलकिशोर रामCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकारcommissionerआयुक्तPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका