शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

न्याय मिळवून देण्याच्या आमिषाने 64 वर्षीय वकिलाकडून महिलेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 10:57 IST

दत्तवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल...

पुणेकोर्टातील सगळ्या केसेस चालवून न्याय मिळवून देतो असे आमिष दाखवून वकिलाने 38 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दत्तवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 38 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. नंदकुमार डिकोजी पाटील (वय 64, रा. रिमझिम बंगला, विजयनगर कॉलनी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. 2013 पासून आतापर्यंत वेळोवेळी हा प्रकार घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पतीचे पटत नसल्यामुळे मागील काही वर्षापासून त्या एकट्या राहतात. तर आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून कोर्टातील सगळ्यात केस चालवितो व न्याय मिळवून देतो असे आमिष फिर्यादीला दाखवले.

त्यानंतर फिर्यादी महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने, वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच फिर्यादीच्या पाठीमागे कुटुंबीय नसल्याचे पाहून आरोपीने तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दत्तवाडी पोलिस करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग