शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका सल्लागारांंवर मेहरबान : नऊ वर्षात तब्बल ६४ कोटींची खिरापत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 11:54 IST

अगदी किरकोळ कामांसाठीही सल्लागारांच्या तुंबड्या भरण्याचे उद्योग महापालिकेत सुरु असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकिरकोळ कामांसाठीही नऊ वर्षात नेमले गेले सल्लागारपथ विभागाकडून सर्वाधिक 33 कोटी 33 लाख रुपयांचा सल्लागारावर खर्च

पुणे : पालिका प्रशासनाने सल्लागारांवर मेहरबानी दाखवत नऊ वर्षात तब्बल ६४ कोटींची खिरापत वाटली आहे. अगदी किरकोळ कामांसाठीही सल्लागारांच्या तुंबड्या भरण्याचे उद्योग महापालिकेत सुरु असल्याचे समोर आले आहे. जर सल्लागारांवर नियोजन आणि अंमलबजावणीची जबाबदारी टाकून प्रशासन मोकळे होत असेल तर पालिकेचे अभियंते नेमके काय काम करतात असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेनेचे पालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी मुख्यसभेमध्ये सल्लागारांवर किती खर्च झाली याची सविस्तर माहिती मागविली होती. जानेवारी 2010 पासून एप्रिल 2019 पर्यंत सल्लागारांवर किती खर्च झाला, कोणत्या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमण्यात आले आणि त्यासाठी किती शुल्क अदा करण्यात आले यासंदर्भात विचारणा केली होती. प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरामध्ये सल्लागारांना आजवर 64 कोटी रुपये देण्यात आल्याचे समोर आले आहे. पथ विभागाकडून सर्वाधिक 33 कोटी 33 लाख रुपयांचा खर्च सल्लागारावर करण्यात आला आहे. पथ रस्ता रुंदीकरणापासून नविन डीपी रस्ते करणे, उड्डाणपूल, सिमेंट कॉक्रिटीकरण करणे, पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन, सायकल आराखडा करणे अशा कामांचा समावेश आहे. ही कामे देताना काही  ‘ठराविक’ सल्लागारांना कामे देण्यात आल्याचे दिसत आहे. यासोबतच डेÑनेज विभागाने 14 कोटींचा खर्च सल्लागारांवर केला आहे. नव्याने समाविष्ठ झालेल्या अकरा गावांचा स्टॉर्म वॉटर आराखडा, मैलापाणी वहन आराखडा अशा कामांसाठी सल्लागार नेमण्यात आले आहेत. तर प्रकल्प विभागाकडून 10 कोटी 64 लाखांचा खर्च झाला आहे. याविभागानेही प्रामुख्याने उड्डाणपुल आणि नदीवरील पुल बांधण्यासाठी सल्लागावर खर्च केला आहे. पाणी पुरवठा विभागाने साडेचार कोटी तर घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिड कोटींच्या घरात खर्च केला आहे. यातील बरीचशी कामे अजुनही सुरुच आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMONEYपैसा