शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात ६ हजार २६४ घरे   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 8:56 PM

केंद्र शासनाने सर्व बेघर लोकांना सन २०२२ अखेर पर्यंत हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना जाहीर केली आहे.

ठळक मुद्दे महापालिकेकडून घरांचा डीपीआर तयारशहरात विविध चार प्रकारात तब्बल १ लाख १३ हजार २२८ अर्ज अर्जांची छाननी करून आवश्यक असलेली कागदपत्रे ३८ हजार ८३१ लोकांनी सादर शहरातील विविध ठिकाणी जागा निश्चित करून ८ ठिकाणी ६१ बिल्डींगमध्ये ६ हजार २६४ घरांचा प्रकल्पप्रधानमंत्री आवस योजने अंतर्गत अडीच लाख रुपयांचे अनुदान

पुणे: केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पुणे शहरातील बेघर लोकांना परवडणा-या किंमतीत घरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी शहरातील तब्बल २० हजार अर्जदार पात्र झाले असून, पहिल्या टप्प्यात शहराच्या विविध भागात ६ हजार ३६४ घरे उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या बांंधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र राऊत यांनी सांगितले. केंद्र शासनाने सर्व बेघर लोकांना सन २०२२ अखेर पर्यंत हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना जाहीर केली आहे. यासाठी ७ जानेवारी ते ७ आॅगस्ट २०१७ या कालावधीत अशा सर्व बेघर लोकांकडून आॅन लाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये शहरात विविध चार प्रकारात तब्बल १ लाख १३ हजार २२८ अर्ज केले. यामध्ये अर्जांची छाननी करून आवश्यक असलेली कागदपत्रे ३८ हजार ८३१ लोकांनी सादर केली. या सर्व अर्जदाराची छाननी करून अखेर २० हजार लोकांचे अर्ज तांत्रिकदृष्ट्या वैध ठरविण्यात आले. यापैकी पहिल्या टप्प्यात सुमारे ६ हजार ७४२ लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी शहरातील विविध ठिकाणी जागा निश्चित करून ८ ठिकाणी ६१ बिल्डींगमध्ये ६ हजार २६४ घरांचा प्रकल्प सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार केला आहे. वेगवेगळ्या चार विभागात ही घरे उपलब्ध करुन देण्यात येणार असून, १० ते १२ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवस योजने अंतर्गत अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.    ------------------या ठिकाणी होणार घरे उपलब्धहडपसर सर्व्हे नंबर १०६-३३६, हडपसर सर्व्हे नंबर ८९-६०२, खराडी-२०२३, वडगांव खुर्द- १०७१, हडपसर-८४, हडपसर-१४४, हडपसर-१००, हडपसर सर्व्हे नंबर ७६- १९०४

टॅग्स :PuneपुणेHomeघरNarendra Modiनरेंद्र मोदीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका