शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

क्रेडाई बांधणार ५ लाख परवडणारी घरे : शांतीलाल कटारिया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 6:54 PM

परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी क्रेडाई महाराष्ट्राने पुढाकार घेतला असून, मुंबई वगळता राज्यभरात ५ लाखांहून अधिक घरांच्या निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देसव्वातीन लाख घरांची कामे प्रगतीपथावरप्रधानमंत्री कार्यालयात लवकरच या प्रारूप आराखड्याचे सादरीकरण करण्याचा मानस

पुणे : परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी क्रेडाई महाराष्ट्राने पुढाकार घेतला असून, मुंबई वगळता राज्यभरात ५ लाखांहून अधिक घरांच्या निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ३ लाख २४ हजार ५०० घर बांधणीचे काम प्रगतीपथावर सुरू झाले असल्याची माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी दिली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव अनुज भंडारी, क्रेडाई महाराष्ट्राचे शहर शाखांचे अध्यक्ष, पदाधिकारी यांसह क्रेडाई महाराष्ट्राच्या ३९ शहरातील २००हून अधिक सदस्य यावेळी उपस्थित होते. कटारिया म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेनुसार २०२२ पर्यंत ‘सर्वांना घर’ यास हातभार लावण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्राने सक्रीय पुढाकार घेतला आहे. यामध्ये कागलपासून भंडारापर्यंत सर्व जिल्ह्यांचा समावेश केला आहे. या संकल्पनेस मूर्त स्वरुप देण्यासाठी संस्थेने आराखडा केला आहे. तसेच, त्याबाबत इच्छुक विकसकांना मार्गदर्शनही केले जाणार आहे. प्रधानमंत्री कार्यालयात लवकरच या प्रारूप आराखड्याचे सादरीकरण करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.बांधकामांच्या ठिकाणी होणारे अपघात कसे टाळता येतील, येथील सुरक्षिततेसंदर्भात सावधानता कशी बाळगावी, बांधकाम क्षेत्रातील जाणवणाऱ्या इतर अडचणींवर मात कशी करता येऊ शकते यासंदर्भात संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रकल्पस्थळी अपघात झाल्यास घाबरून न जाता आपण दिलेले प्रशिक्षण, संबंधित दस्तऐवज, ध्वनीचित्रण आदी तयार ठेवावे, असा सल्ला देखील पाटील यांनी या वेळी दिला. या सर्वसाधारण सभेत लीगल प्लॉटिंग, टुरिझम, क्रेडाई ब्रँडिंग, सिटी ब्रँडिंग या चार नवीन समित्यांची घोषणा करण्यात आली.     

टॅग्स :PuneपुणेHomeघरprime ministerपंतप्रधान