शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वेश्याव्यवसाय प्रकरणी ५ जणांवर गुन्हा

By admin | Updated: March 24, 2017 03:57 IST

वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याच्या कारणावरून बारामती शहर पोलिसांनी ५ जणांवर मंगळवारी अनैतिक व्यापार

बारामती : वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याच्या कारणावरून बारामती शहर पोलिसांनी ५ जणांवर मंगळवारी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. शहरातील फलटण रस्त्यावरील हॉटेल सरगम येथे पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ७ हजारांची रोख रक्कम, ११ मोबाईल हँडसेट, ३ मोटारसायकल असा एकूण दीड लाखाचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणातील पश्चिम बंगालमधील तिन्ही मुलींची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे.बारामतीत वेश्याव्यवसाय वाढल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेल सरगमवर छापा टाकून ही कारवाई केली. पोलिसांनी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर बनावट ग्राहक पाठविले, तेव्हा संदीप शिवाजी जराड (रा. उंडवडी), सारिका विजय यादव (रा. माळेगाव), सागर अशोक गोलांडे (रा. शिर्सुफळ) व राहुल मारुती पवार (रा. खंडोबानगर) हे चौघे सुशीला ऊर्फ चारू शरद लालबिगे (रा. एमआयडीसी) हिच्या सांगण्यावरून व मदतीने पश्चिम बंगालमधील ३ मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे निष्पन्न झाले. सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, फौजदार वर्षा जगदाळे, पोलीस कर्मचारी दशरथ कोळेकर, संदीप जाव, अमृता भोईटे, अंजना नागरगोजे, जालिंदर जाधव, रमेश केकाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी पथकाला मार्गदर्शन केले.