शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पाच जणांना अटक; अजितदादांसमोर गर्दी जमवणं भोवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 12:41 IST

कार्यक्रमाला जमली होती प्रचंड गर्दी काल दाखल झाला होता गुन्हा.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कोरोना मुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करण्यात प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी पुण्यातील राष्ट्रवादी भवनाचे उद्घाटन करण्यात आले. पुणे शहरामध्ये वीकेंड लॉकडाऊन तसेच कोरोनामुळे निर्बंध घातलेले असताना या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. नंतर रविवारी शिवाजीनगर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. कोरोना नियमांचा भंग केल्याबद्दल शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या सगळ्या प्रकरणावर भाजप नेते प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळालं होतं. या संपूर्ण प्रकरणात आयोजकांवर कारवाई करा अशी मागणी भाजपकडून करण्यात येत होती.

याच प्रकरणात आता पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख यांच्यासह एकूण सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी लोकमतशी बोलताना जगताप म्हणाले,"कार्यक्रमातच गर्दीबद्दल जाहीरपणे खंत व्यक्त करणाऱ्या आमच्या नेत्याचा आम्हाला अभिमान आहे, जी काही कायदेशीर कारवाई आहे त्याला आम्ही शांतपणे सामोरे गेलो आहोत, कायद्याचा सन्मान ठेवतो आहोत, पण भाजपाच्या नेत्यांनी कोरोना ऐन टिपेला असताना मंदिरे खुली करा, परिक्षा घ्या, शाळा महाविद्यालये सुरू करा म्हणून बेभान होत जी आंदोलने केली ती आठवावीत. फडणवीस चंद्रकांत पाटील हे राज्याचे नेते आहेत, त्यांच्यावर कशीही काहीही टीका करावी ही आमची राजकीय संस्कृती नाही. त्यांनीच या विषयावर आत्मपरीक्षण करावे आणि विचार करावा."

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार