शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच किलो सोन्याचा अपहार करणा-या दोघांना पश्चिम  बंगाल येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 21:08 IST

व्यवसायासाठी दिलेल्या ११ पैकी केवळ सव्वा पाच किलो सोने परत करत फसवणूक करणा-या दोघांना पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली आहे. तर आणखी दोन आरोपींना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देहा प्रकार आॅक्टोबर २०१४ ते मे २०१५ दरम्यान मंडल गोल्ड स्मिथ दुकानात घडला

पुणे : व्यवसायासाठी दिलेल्या ११ पैकी केवळ सव्वा पाच किलो सोने परत करत फसवणूक करणा-या दोघांना पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली आहे. तर दोघांना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. खडक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाईकेली आहे. या चौघांनाही न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुजीबर रेहमान अब्दुल मन्नन शेख (वय ३६), अस्पीयारा बेगम मुजीबर रेहमान शेख (वय २८, दोघेही रा. पश्चिम बंगाल) या दोघांना पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली आहे. तर असगर अली अरसदअली शेख उर्फ बोपन (वय ३६) आणि असगरअली अब्दुल मन्नन शेख उर्फ टोटन (वय ३२, रा. रविवारपेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. याबाबत नासीर हुसेन मंडल (वय ४५, भवानीपेठ, कुमार प्रिमिअर) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार आॅक्टोबर २०१४ ते मे २०१५ दरम्यान गणेश पेठ येथील मंडल गोल्ड स्मिथ नावाच्या दुकानात हा प्रकार घडला होता.मंडल यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायात त्यांचा मावस भाऊ अब्दुल कादीर शेख हा भागीदार आहे. यातील अटक केलेल्यांचा देखील सोन्याचे दागिने तयार करण्याचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायामधूनच त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. याच संबधातून फिर्यार्दींनी आरोपींना १० किलो ९१० ग्रॅम सोन्याचे दागिने दिले होते. त्यातील आरोपींनी केवळ ५ किलो ३०० ग्रॅम सोन परत केले. परंतु, उर्वरित सोने परत केलेच नाही. वारंवार सोन्याची मागणी केल्यानंतर सोन्याच्या बदल्यात रक्कम देतो असे आश्वासन दिले. मात्र, त्यानुसार पैसे देखील दिले नाही. याप्रकरणी चौघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता, उर्वरीत सोने हस्तगत करायचे आहे, फसवणूक केलेल्या सोन्याची कोठे विल्हेवाट लावली, तसेच त्यांनी अशाच प्रकारे आणखी काही लोकांची फसवणूक केल्याची माहिती तपासामध्ये निष्पन्न झाली आहे. गुन्हयाच्या अधिक तपासासाठी सरकारी वकील संजय दिक्षीत यांनी चौघांच्याही पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.  

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसGoldसोनं