शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन फसवणुकीतून ४९ हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 15:53 IST

चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून केली ऑनलाईन फसवणूक

ठळक मुद्देआरोपीने पाठवलेल्या लिंकवर दिली डेबिट कार्डची माहिती

पिंपरी: चांगल्या नोकरीचे पर्याय देते, असे सांगून महिलेने डेबिट कार्डची माहिती घेतली. त्यानंतर बँकेच्या खात्यातून ४९ हजार रुपये काढून घेतले. पूर्णानगर, चिंचवड येथे १८ मार्च आर्थिक फसवणुकीचा हा प्रकार घडला. 

हरिषचंद्र रामचंद्र भालेराव (वय ४०रा चिंचवड) यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २३) फिर्याद दिली आहे. शगुन (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), या महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी यांना फोन केला. चांगल्या नोकरीचे पर्याय देते, असे आरोपी महिलेने फिर्यादीला सांगितले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून मोबाईलवर लिंक पाठवली. फिर्यादीने त्या लिंक वर जाऊन त्यांची माहिती भरून आरोपी महिलेने सांगितल्याप्रमाणे शंभर रुपये भरण्यासाठी फिर्यादीने त्यांच्या डेबिट कार्डची माहिती लिंकवर दिली. त्यानंतर ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केली असता फिर्यादी यांच्या बँकेच्या खात्यातून ४९ हजार रुपये काढून घेतल्याचे समोर आले आले. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस