शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरात वाहतूक कोंडी होणारे ४१ चौक; पालिका आयुक्त, पोलिस आयुक्त संयुक्त पाहणी करणार

By राजू हिंगे | Updated: February 25, 2024 14:52 IST

महापालिका आणि पोलीस दोन्ही प्रशासनांनी एकत्र येऊन वाहतुक कोंडीवर काम करण्याचे निश्चित केले आहे

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी होणारे ४१ चौक आणि ३० अपघात प्रवण क्षेत्रांसह, महापालिकेकडून विकसित करण्यात येत असलेल्या १५ आदर्श रस्त्यांचीही पाहणी पालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पाेलिस आयुक्त अमितेश कुमार हे करणार आहेत. त्यामध्ये सुरवातीला पुणे विघापीठ, वाघोली चौक, कात्रज चौक, मुंढवा चाैक, हडपसर गाडीतळ चौक, खडी मशीन चौक, वारजे, लोहगाव आणि विश्रांतवाडी चौक या दहा चौकांचा समावेश आहे.   शहरातील वाहतूक कोंडीबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात महापालिका आणि पोलिसांची संयुक्त बैठक झाली. यात दोन्ही प्रशासनांनी एकत्र येऊन वाहतुक कोंडीवर काम करण्याचे निश्चित केले आहे. यावेळी शहरातील वाहतूक समस्यांचे सादरीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत यावर चर्चा झाली. यावेळी पोलीस आयुक्तांनी सादरीकरणाला प्रतिसाद त्यात सुचवलेल्या उपाययोजना तत्काळ करण्याच्या सूचना पोलीस अधिकार्‍यांना दिल्या. या उपाययोजना केल्यानंतर त्याचा अहवालही पुढील बैठकीत सादर करण्यास सांगण्यात आले. यावेळी दोन्ही आयुक्त आणि वाहतूक पोलीस उपायुक्तांनी शहरातील वाहतूक कोंडी होणारे ४१ चौक आणि ३० अपघातप्रवण क्षेत्रांची संयुक्त पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.  त्यामध्ये सुरवातीला दहा चौकांचा समावेश आहे.

शहरातील मिसिंग लिंकसह, वाहतुक कोंडी, अपघातांची ठिकाणे येथे  पालिकेककडून उपाययोजना सुरू आहे. चौकामधील अतिक्रमणे हटविली जाणार आहे.  पोलीस आयुक्त  महापालिका आयुक्त शहरात लवकरच संयुक्त पाहणी करणार आहेत. - विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसcarकारbikeबाईक