शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मळशी येथील ४० वर्षीय व्यक्तीची नीरा येथे रेल्वेखाली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 19:09 IST

नीरा नजीक पिंपरे (खुर्द) येथील रेल्वे क्रॉसिंग शेजारी ४० वर्षीय व्यक्तीने सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केली.

नीरा : नीरा नजीक पिंपरे (खुर्द) येथील रेल्वे क्रॉसिंग शेजारी ४० वर्षीय व्यक्तीने मंगळवारी (दि.१०) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच नीरा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 

बारामतीच्या वाणेवाडी नजीकच्या मळशी येथील हंबीरराव रत्नसिंह जगताप (वय ४० वर्षे)असे या व्यक्तीचे नाव आहे. बारामतीच्या वाणेवाडी नजीकच्या मळशी येथील हंबीरराव रत्नसिंह जगताप (वय ४० ) यांनी रात्री १ वाजता मशरुम कंपनीत कामाला जातो असे सांगत घराबाहेर पडले. पुणे - कोल्हापूर रेल्वे लाईनवर रेल्वेखाली आपला जीव दिल्याचे प्रथम दर्शनी पोलिसांनी सांगितले. याबाबतचे फिर्याद मयताचे भाऊ लक्ष्मण रावसाहेब जगताप यांनी नीरा पोलीस ठाण्यात दिली आहे.

नीरा पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गायकवाड, संदीप मोकाशी, हरिश्चंद्र करे, निलेश जाधव, पोलीस मित्र रामभाऊ कर्णवर यांनी घटनास्थळी जाऊन जगताप यांचे नातेवाईकांना कल्पना दिली. याघटनेचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हरिश्चंद्र करे करत आहेत. 

टॅग्स :Baramatiबारामतीrailwayरेल्वेDeathमृत्यू