शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

३० जीपीएस पोलीस व्हॅन शहरातील गुन्हेगारीवर ठेवणार ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 18:49 IST

पुणे शहरात जीपीएस यंत्रणा लावलेल्या ३० वाहनांव्दारे विविध भागात गस्त घालण्यात येणार आहे

ठळक मुद्देयेत्या १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम

पुणे : शहरात वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी व्हिझिबल पोलिसिंगवर भर देण्यात येणार आहे. जीपीएस यंत्रणा लावलेल्या ३० वाहनांव्दारे शहरातील विविध भागात गस्त घालण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी दिली. शहरातील विविध भागात सोनसाखळी, पर्स हिसकावणे, जीवघेणा हल्ला करून नागरिकांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. रस्त्यावरील गुन्हेगारी (स्ट्रिट क्राईम) कमी करणे तसेच गुन्हेगारावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. मंगळवारी ही ३० वाहने शहर पोलीस दलात समाविष्ट झाली असून डॉ़. व्यंकटेशम यांनी त्यांना झेंडा दाखविला़. तीस वाहनांव्दारे शहरातील विविध भागात गस्त घातली जाणार आहे. या वाहनांना जीपीएस यंत्रणा लावली आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षातून वॉच ठेवण्यात येईल. दिवसभरात गरजेनुसार सदर वाहने त्यांचे स्थान बदलतील. येत्या १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवून त्याचा काय परिणाम होतो हे पडताळून पाहिले जाणार आहे. पहाटे तसेच सकाळी प्रभात फेरी मारण्यासाठी नागरिकांची गर्दी असणारी ठिकाणे, त्यानंतर शाळा, कॉलेज परिसर, एफसी रोड, जेएम रोड, कर्वे रोड आदी रस्ते, आयटी पार्क, हिंजवडीच्या दिशेने जाणारे महत्वाचे रस्ते, मार्केटयार्ड, लक्ष्मी रोड आदी बाजारपेठा, तसेच रात्री हॉटेल्स आदी ठिकाणी ही वाहने गरजेनुसार स्थान बदलत राहतील आणि गुन्हेगारांवर वॉच ठेवणार आहे़ 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrimeगुन्हा