पुणे : पेट्रोल पंपावर जमा झालेले २७ लाख रुपये बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी लुटले आहे. बिबवेवाडी-कोंढवा रोडवरील लाईट हाऊस समोर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हा प्रकार घडला. दोन दुचाकीवरून येत चोरट्यांनी वॅगनआर (एम.एच-१२ डीई. ७०२३) कारमधील रक्कम चोरली. सातारा रस्त्यावरील अहिल्यादेवी चौकात
पेट्रोलपंपावर जमा झालेले २७ लाख चोरट्यांनी लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 15:43 IST
पेट्रोल पंपाचा एक कर्मचारी आणि चालक पंपात जमा झालेली २७ लाख रुपयांची रक्कम बँक आॅफ इंडियाच्या भवानी पेठ शाखेमध्ये भरण्यासाठी घेवून जात होते.
पेट्रोलपंपावर जमा झालेले २७ लाख चोरट्यांनी लुटले
ठळक मुद्देबिबवेवाडी-कोंढवा रोडवरील लाईट हाऊस समोर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला प्रकार