हडपसरमध्ये २३० बाटल्या रक्तसंकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:11 IST2021-04-23T04:11:26+5:302021-04-23T04:11:26+5:30

कन्यादान मंगल कार्यालयामध्ये कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करत रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी हडपसर परिसरातील विविध क्षेत्रांमध्ये ...

230 bottles of blood collected in Hadapsar | हडपसरमध्ये २३० बाटल्या रक्तसंकलन

हडपसरमध्ये २३० बाटल्या रक्तसंकलन

कन्यादान मंगल कार्यालयामध्ये कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करत रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी हडपसर परिसरातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे अनेक मान्यवरांनी सहभागी होत भेटी दिल्या.

याप्रसंगी मुख्य आयोजक संतोष पवार, आशुतोष सिम्पलकर, राहुल जगताप, राज देशमुख, गणेश ढोरे, मारुती तुपे, नितीन टकले, विजय मोरे, हनुमंतराव मोटे, महेश टेळे, गोरख कामठे, धनंजय कामठे, संजय शिंदे, अवधुत सुर्यवंशी, विजय गव्हाणे,महेंद्र बनकर, सतिश जगताप, मुकेश वाडकर, धनराज गवळी, अनिल मोरे, शोभा लगड, गिरीष ढोरे, राजेश भोसले, संतोष हरपळे, प्रथमेश जगताप, सोपान कटके आदी उपस्थित होते.

या शिबिरात 230 रक्तदात्यांनी रक्तदान केले. पूना ब्लड बँक व सर्व हडपसर परिसरातील सर्व सामाजीक संस्थानी सहभाग नोंदवून विशेष सहकार्य केले.

Web Title: 230 bottles of blood collected in Hadapsar