शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

अर्ज पुढे पाठविण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 20:40 IST

पाणी परवान्यातील तक्रारदाराच्या सासरे व साडुचे नाव कमी करुन मुलींची नावे लावण्यासाठी केलेला अर्ज पुढे पाठविण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना पाटबंधारे खात्यातील वडगाव निंबाळकर येथील कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले़.  

पुणे : पाणी परवान्यातील तक्रारदाराच्या सासरे व साडुचे नाव कमी करुन मुलींची नावे लावण्यासाठी केलेला अर्ज पुढे पाठविण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना पाटबंधारे खात्यातील वडगाव निंबाळकर येथील कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले़.  सिकंदर शहाबुद्दीन शेख (वय ५३,  कनिष्ठ लिपिक, वडगाव पाटबंधारे शाखा) असे त्याचे नाव आहे़.   

                   याबाबत ६३ वर्षांच्या ज्येष्ठ शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़. त्यांनी पणदरे उपविभागात पाणी परवान्यातील त्यांचे सासरे व साडु यांची नावे कमी करुन त्यांच्या जागेवर मुलीची नावे लावण्यासाठी अर्ज केला होता़.  हा अर्ज पुढे पाठविण्यासाठी सिकंदर शेख यांनी त्यांच्याकडे २ हजार रुपयांची लाच मागितली़.  त्यांनी बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़.  त्यानंतर त्यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी दुपारी पाटबंधारे विभागाच्या वडगाव निंबाळकर शाखेच्या कार्यालयात सापळा रचला़.  तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच घेताना शेख यांना पकडण्यात आले़. 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागFarmerशेतकरी