शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदाराच्या लज्जास्पद कृत्याने १९ वर्षीय युवतीने केला आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 11:23 IST

विनयभंग केल्याप्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल

ठळक मुद्देदुकानमालकाने आईस्क्रीम देण्याचा बहाणा करुन तिला आपल्या जवळ ओढून तिच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले

पुणे: दुकानात आईस्क्रीम आणण्यासाठी गेलेल्या १९ वर्षाच्या युवतीने घरी आल्यावर आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामागील कारणाचा शोध घेतला असताना ६१ वर्षाच्या दुकानदाराने तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी या युवतीच्या आईने वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. २८ मे रोजी रात्री दहा वाजता हा प्रकार घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ वर्षाची ही युवती आपल्या घराजवळील एका दुकानात रात्री आईस्क्रीम घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी दुकानमालकाने आईस्क्रीम देण्याचा बहाणा करुन तिला आपल्या जवळ ओढले. तिच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. या प्रकारानंतर ती घरी आली. तेव्हा तिच्या आई वडिलांनी इतक्या रात्री कुठं गेली होती, याची चौकशी केली. तेव्हा तिने सांगण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर तिने घरातील कपडे धुण्याचा डिटर्जंट पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आई वडिलांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. तेव्हा तिने दुकानदाराने केलेल्या विनयभंगाची माहिती दिली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकWomenमहिला