शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

पुण्यातील राजगुरूनगर येथे १८ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 18:05 IST

रात्रीच्या सुमारास अज्ञात कारणाने तृप्ती हिने बेडरुममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली

राजगुरुनगर : अठरा वर्षीय मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २३ रोजी राजगुरूनगर शहरात घडली आहे. तृप्ती सुनिल गाडगे (वय १८ रा. वाडारोड ता.खेड ) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नांव आहे. आत्महत्याचे कारण अस्पष्ट असुन या घटनेबाबत मुलीचे चुलते दत्तात्रय किसन गाडगे ( रा. मोशी. आरटीओ शेजारी अंबिका बिल्डिंग मोशी प्राधीकरण यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तृप्तीचे वडील सुनिल तीची आई मनिषा यांच्यासह ( वाडारोड खेड ) येथे राहत होती. रात्रीच्या सुमारास अज्ञात कारणाने तृप्ती हिने बेडरुममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी आई वडील यांना मुलीने आत्महत्या केल्याचे कळून आले. उपचारासाठी शहरातील बांबळे हॉस्पिटल व तेथुन युनिकेअर हॉस्पिटल चाकण येथे तुप्तीला नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मुत्यू झालेचे सांगितले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास खेड पोलीस करित आहे.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूWomenमहिलाKhedखेडPoliceपोलिस