शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या फेरीमध्ये १७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 20:57 IST

आतापर्यंत तिन्ही फेऱ्यात मिळून ४७ हजार ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.मात्र, अद्यापही २० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.

ठळक मुद्देअकरावी प्रवेश : अद्यापही २० हजार विद्यार्थी प्रतिक्षेतपुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावीचे प्रवेश केंद्रीय पध्दतीने आॅनलाइन

पुणे : केंद्रीय पध्दतीने राबविण्यात येत असलेल्या अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या फेरीत १७ हजार १५२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.आतापर्यंत तिन्ही फेऱ्यात मिळून ४७ हजार ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. अल्पसंख्यांक महाविद्यालयांचे प्रवेश महाविद्यालयस्तरावर होत आहेत. मात्र अद्यापही २० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावीचे प्रवेश केंद्रीय पध्दतीने आॅनलाइन पार पडत आहेत. प्रवेश समितीकडे ७५ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. पहिल्या व दुसऱ्या फेरीत मिळून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २९ हजार ८८० होती. त्यानंतर तिसऱ्या फेरीत १७ हजार १५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५ हजार ७४६ इतकी आहे. तिसºया फेरीच्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश घेणे आवश्यक आहे. चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी ७ आॅगस्ट रोजी जाहीर केली जाईल. त्यानंतर या फेरीचे कटआॅफ व रिक्त जागा संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील. अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू असताना अल्पसंख्यांक महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पध्दतीने न पार पाडता त्या त्या महाविद्यालयांच्या स्तरावर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर ५७ अल्पसंख्यांक महाविद्यालयांच्या १८ हजार जागा त्यांना हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठयाप्रमाणात बदल झाले आहेत.     

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय