शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चाच्या पुण्यातील १७ प्रमुख कार्यकर्त्यांची धरपकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 13:40 IST

मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी विधानसभेवर आंदोलन करण्याचा निश्चय केला असून हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी जागोजागी मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची मध्यरात्रीपासून धरपकड सुरु केली आहे़.

ठळक मुद्देपुणे -मुंबई एक्सप्रेस वे वर करण्यात येत असून कार्यकर्त्यांच्या गाड्या वाटेत अडविण्यात आल्या. पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातून या आंदोलनासाठी जाणाऱ्या गाड्यांची तपासणीकाही जणांना समन्स देऊन सोडून देण्यात आले

पुणे : मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी विधानसभेवर आंदोलन करण्याचा निश्चय केला असून हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी जागोजागी मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख १७ कार्यकर्त्यांची मध्यरात्रीपासून धरपकड सुरु केली आहे़. पुण्यात प्रमुख  कार्यकर्त्यांना रात्रीतून ताब्यात घेतले असून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या वाटेतच रोखण्यात येत आहे़. याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, विकास पासलकर, धनंजय जाधव, तुषार काकडे, अमर पवार, संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, संगिता भालेराव, रघुनाथ चित्रे पाटील, प्रविण गायकवाड, पुजा झोळे, अमोल पवार , सुरेश शेडकर, युवराज दिसले, अरुण वाघमारे, कैलास पठारे, आबासाहेब पऱ्हाडे अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याशिवाय काही जणांना समन्स देऊन सोडून देण्यात आले आहे़. पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातून या आंदोलनासाठी जाणाऱ्या गाड्यांची तपासणी पुणे -मुंबई एक्सप्रेस वे वर करण्यात येत असून कार्यकर्त्यांच्या गाड्या वाटेत अडविण्यात येत आहे़. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त महामार्गावर ठेवण्यात आला आहे़. 

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाArrestअटकPoliceपोलिस