शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पुणे विभागात शनिवारी वाढले १६९ रूग्ण; एकूण संख्या १२००

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 18:53 IST

१८४ जण झाले बरे, गेले घरी...

ठळक मुद्देमृत्यूसंख्येतही १२ ने वाढ;एकूण ७७आजपर्यंत विभागामधील ५१ लाख ३६ हजार ८४५ घरांचे सर्वेक्षण पूर्ण

पुणे : पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२०० झाली आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत रूग्णसंंख्येत १६९ ने वाढ झाली. विभागात एकूण ७७ जण आतापर्यंत कोरोनाने मरण पावले आहेत. आज १२ जणांचा मृत्यू झाला.आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची विभागातील.संख्या १८४ आहे. अ‍ॅक्टीव रुग्ण ९३९ आहेत. ४२ रुग्णांची प्रक्रुती गंभीर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली. आजपर्यंत पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा , सांगली, कोल्हापूर , सोलापूर या जिल्ह्यांमध्ये एकूण १३ हजार ६९३ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी१३ हजार ७० चा अहवाल मिळाला. ६२३ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. मिळालेल्या अहवालांपैकी ११ हजार ८१२ नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून १ हजार २०० चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.आजपर्यंत विभागामधील ५१ लाख ३६ हजार ८४५ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्यामध्ये १ कोटी ९८ लाख १४ हजार ६३९ व्यक्तींची तपासणी केली गेली. त्यापैकी १०६७ व्यक्तींना अधिक तपासणीसाठी सुचित करण्यात आले आहे.

पुणे: १०९४ बाधित,      मृत्यू - ७१

सातारा: २६ बाधित,     मृत्यू- २

सोलापूर ४२ बाधित     मृत्यू -३

सांगली २८ बाधित,     मृत्यू- १.

कोल्हापूर १० बाधित,   मृत्यू- ०

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलGovernmentसरकार