शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Heat Stroke: खेड तालुक्यात दावडी येथे १५ मोरांचा दुर्दैवी मुत्यू; उष्माघाताने झाल्याची शकयता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 15:52 IST

पुर्व भागातील लोणकरवाडी येथे १५ मोरांचा तडकाफडकी मूत्यू झाल्याने परिसरात खळबळ

राजगुरूनगर : खेड तालुक्याच्या पुर्व भागातील लोणकरवाडी येथे १५ मोरांचा तडकाफडकी मूत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांचा मुत्यू उष्माघाताने झाला की, विषबाधेने झाला यांचे कारण समजू शकले नाही. प्राथमिक अंदाजानुसार उष्माघाताने या मोरांचा मूत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तालूक्याच्या पुर्व भागातील दावडी परिसरातील लोणकरवाडी येथे मोरांचा मुत्यू झाल्याची घटना शनिवारी दि १६ रोजी उघडकीस आली. उन्हाचा वाढता तडाखा अथवा काहीतरी खाण्यात आल्याने झालेली विषबाधा हे कारण त्यामागे असू शकते असा अंदाज व्यक्त होत आहे. दावडी परिसरातील डोंगर परिसरात शेकडो मोर आहे. आज ( दि १७ ) रोजी सकाळी काही मोर तडफडत असल्याचे लक्षात आल्यानंतर दावडीचे पोलीस पाटील आत्माराम डुंबरे, संतोष लोणकर व ग्रामस्थांनी धाव घेतली. काही मोरांचा आधीच मूत्यू झाला होता.

तडफडणाऱ्या ४ मोरांना पाणी पाजुन जीवदान दिले. खेड वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप रौधळ, वनपरिमंडळ अधिकारी दत्तात्रय फाफाळे, वनरक्षक सुषमा चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन मुत्युमुखी पडलेले मोरांचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालानंतर मोरांच्या मुत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात मोरांना पिण्यासाठी पाणी आहे.विषबाधा झाल्याने त्यांचा मूत्यू झाला असावा अशी शक्यता ग्रामस्थांनी बोलून दाखविली. या डोंगर परिसरात अजुन काही मोर मुत्यूमुखी पडल्याचे आढळून येत असून मोरांच्या मूत्यूची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिस पाटील आत्माराम डुंबरे व ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :KhedखेडAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारPoliceपोलिसHeat Strokeउष्माघात