शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पुरंदर विमानतळासाठी १४ हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 4:04 AM

पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी केंद्र शासनाकडून १४ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, ही रक्कम विमानतळाच्या भूसंपादनासाठी वापरली जाणार की बांधकामासाठी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुणे  - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी केंद्र शासनाकडून १४ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, ही रक्कम विमानतळाच्या भूसंपादनासाठी वापरली जाणार की बांधकामासाठी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, येत्या आठवड्याभरात याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.गेल्या काही महिन्यांपासून पुरंदर येथील प्रस्तावित श्री छत्रपती संभाजीराजे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मान्यतेसाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासनाकडून विविध टप्प्यांवर प्रयत्न केले जात आहेत. अखेर गेल्या आठवड्यात विमानतळाच्या जागेसाठी केंद्राच्या स्टेअरिंग कमिटीने हिरवा कंदील दिला. समितीने दिलेल्या निर्णयावर केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची स्वाक्षरी झाली. त्यामुळे खासदार अनिल शिरोळे यांनी प्रभू यांचे टिष्ट्वटरवरून आभार मानले आहेत. देशातील ६ विमानतळासाठी केंद्राकडून ५० हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यातील १४ हजार कोटी रुपये पुरंदर विमानतळासाठी देण्यात आले आहेत. मात्र, विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही.

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळ