शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बसमधील चोरीचे 14 गुन्हे उघडकीस : पैसे चोरणा-याला टोळीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 21:01 IST

गेल्या काही दिवसांपासून बस मधून दागिने व पैसे चोरीला जाण्याचे अनेक गुन्हे घडले होते.

पुणे :  बस मधून महिलांच्या गळयातील दागिने तसेच बँगेतून पैसे पळविणा-या चोरांना गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने अटक केली आहे. त्यातून बसमधील चोरीचे 14 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्या गुन्हयातून एकूण 4 लाख 36 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बस मधून दागिने व पैसे चोरीला जाण्याचे अनेक गुन्हे घडले होते. गुन्हयातील आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून मोठ्या संख्येने मुद्देमाल पोलिसांना मिळविण्यात यश आले आहे.  युनिट 2 ने केलेल्या तपासाविषयी  पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. यात गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी गजानन पवार यांनी माहिती दिली. कृष्णा ऊर्फ आण्णा पोपटराव गव्हाणे (वय २४ वर्षे रा. केसनंद फाटा काळयाचा वाडा,वाघोली) आकाश ऊर्फ आक्या शिवाजी अहिवळे (वय २० वर्षे रा.धनकवडी) मंगेश ऊर्फ मंग्या सुरेश उकरंडे (वय १८ वर्षे रा. केसनंद गांव)  सुरज किशोर सोनवणे (वय २१ वर्षे रा.खराडी)  हुकुमसिंग राजसिंग भाटी ( वय ४७ वर्षे रा. खराडी) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.  सुरज सोनावणे टोळीचा प्रमुख असून याच्यावर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.  आरोपींकडे तपास केला असता त्यांनी पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर अशा गर्दी  असलेल्या बस स्टॉपकडे येणा-या बस मध्ये चढून गर्दीचा फायदा घेऊन जेष्ठ किंवा एकट्या महिला अथवा व्यक्तीला हेरुन त्यांच्या  गळ्यातील दागिने, हातातील पाटल्या आणि पर्समधिल पैसे व दागिने चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली.     बंडगार्डन, स्वारगेट, शिवाजीनगर, वानवडी या पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या एकुण १४ गुन्ह्याची उकल गुन्हे शाखेने केली असुन त्यातून 4 लाख 6 हजार 600 रुपये किंमतीचे  १०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ३० हजार रुपये रोख रक्कम असा एकुण ४.३६,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही  सहायक पोलीस निरीक्षक  जयवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक  नितिन शिंदे, पोलीस कर्मचारी संजय दळवी, यशवंत आंबे, अनिल ऊसुलकर, शेखर कोळी, दिने गडांकुश, अस्लम पठाण, विनायक जाधव, अतुल गायकवाड, चेतन गोरे, विशाल भिलारे, उत्तम तारु, विवेक जाध स्वप्निल कांबळे, कादीर शेख, अजित फरांदे, मितेश चोरमले व गोपाळ मदने यांनी केली.    

टॅग्स :theftचोरीRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस