शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मोबाईलवर गेम खेळण्यास आईने नकार दिल्याने १३ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 12:45 IST

अभ्यासाऐवजी मोबाईलवर खेळत बसल्याने आई रागविल्याचे निमित्त झाले आणि...

पुणे : अभ्यासाऐवजी मोबाईलवर खेळत बसल्याने आई रागविल्याचे निमित्त झाले आणि एका १३ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नववर्षाच्या पूर्व संध्येला हा प्रकार घडल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती़.दर्शन मनिष भुतडा (वय १३, रा़ गणेशनगर, धनकवडी)असे या मुलाचे नाव आहे़. ही घटना धनकवडीत सोमवारी रात्री घडली़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, भुतडा कुटुंब धनकवडीमधील गणेशनगर येथील एका सोसायटीत रहात असून दर्शनचे वडिल मनिष भुतडा हे एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतात. दर्शन भुतडा हा आठवीमध्ये शिकत होता. ३१ डिसेंबरला दर्शन घरीच होता. आईने त्याला अभ्यासाला बस असे सांगितले़ काही वेळाने त्यांनी पाहिले तर दर्शन हा अभ्यास न करता मोबाईल घेऊन बसला होता़. आईने त्याला मोबाईलवर  गेम खेळू नको, अभ्यास कर असे खडसावले. तसा दर्शनने मोबाईल ठेवून दिला व तो उठून अभ्यासासाठी खोलीत निघून गेला़. बराच वेळ झाला तरी खोलीतून काही आवाज आला नाही़. हे लक्षात आल्यावर आईने खोलीत जाऊन पाहिले असता दर्शनने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. त्याला आईने इतरांच्या मदतीने तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, त्या अगोदरच त्याचा मृत्यु झाला होता. सहकारनगरपोलिसांनी आकस्मात मृत्यु अशी नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.

टॅग्स :Sahakar NagarसहकारनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस