शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

HSC Exam Result: पुढील आठवड्यात बारावीचा निकाल; विद्यार्थी,पालकांची उत्सुकता वाढली

By प्रशांत बिडवे | Updated: May 10, 2024 20:24 IST

अद्याप निकालाची तारीख निश्चित केली नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांत संभ्रम कायम

पुणे: राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासंदर्भात वेगवेगळ्या बातम्यांमुळे विद्यार्थ्यांसह पालक वर्ग गाेंधळून गेला आहे. मात्र, बारावीचा निकाल मे महिन्याचा तिसरा आठवडा आणि दहावीचा निकाल चाैथ्या आठवड्यात जाहीर करणार आहाेत. दाेन्ही निकालाची तारीख निश्चित हाेताच मंडळातर्फे अधिकृतरीत्या सांगण्यात येईल अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी दिली.

इयत्ता बारावी आणि दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता असते. दहावी, बारावी निकालानंतर पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठीची तयारीही सुरू केलेली आहे. दरम्यान, निकाल केव्हा लागणार ? याबाबत सध्या वेगवेगळ्या बातम्या आणि चर्चांना उत आला आहे. या संदर्भात दाेन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत तसेच गुणपत्रिका तयार करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. साधारणपणे मे अखेर निकाल जाहीर करणार असल्याचे यापूर्वीच राज्य मंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले हाेते.

तारीख निश्चित नसल्याने संभ्रम कायम

बारावी आणि दहावीचा निकाल अनुक्रमे मे महिन्याचा तिसरा आणि चाैथ्या आठवड्यात जाहीर करणार आहाेत असे सांगितले असले तरीही अद्याप निकालाची तारीख निश्चित केली नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांत संभ्रम कायम आहे.

टॅग्स :PuneपुणेHSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीexamपरीक्षाEducationशिक्षण