शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
2
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
3
'भाजपाला चिंतनाची गरज' म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना महाजनांनी सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी सांगा..."
4
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
5
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
6
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
7
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
8
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
9
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
10
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
11
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
12
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
13
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
14
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
15
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
16
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
17
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
18
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
19
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
20
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट

11th Admission | पुण्यात आजपासून अकरावी प्रवेशास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 1:23 PM

येत्या 3० मेपासून प्रवेश अर्जाचा पाहिला भाग...

पुणे :पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेश प्रक्रियेस येत्या सोमवारपासून (दि. २३) सुरुवात होणार असून, विद्यार्थ्यांना २३ ते २७ मे या कालावधीत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. येत्या 3० मेपासून प्रवेश अर्जाचा पाहिला भाग, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश अर्जाचा दुसरा भाग प्रत्यक्ष भरता येईल, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पुणे व पिंपरी चिंचवड, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने दिले जातात. शिक्षण विभागाने ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश फेऱ्या व कोट्यांतर्गत फेऱ्यातून प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी संपर्क साधावा. तसेच प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे काढून ठेवावी, अशाही सूचना राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcollegeमहाविद्यालय