शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील ११७ लिपिकांच्या बदल्या

By admin | Updated: June 6, 2015 23:38 IST

महापालिकेने ११७ लिपिकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात महापालिका भवन, वायसीएम, क्षेत्रीय कार्यालये आदी विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पिंपरी : महापालिकेने ११७ लिपिकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात महापालिका भवन, वायसीएम, क्षेत्रीय कार्यालये आदी विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्व लिपिकांनी मंगळवारी (दि. ९) पदावर रुजू होणे गरजेचे आहे. बदली दिलेल्या जागेवर कर्मचारी रुजू न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच, परस्पर रजेवर गेल्यास अथवा गैरहजर राहिल्यास, दबाव आणल्यास सदर कर्मचाऱ्यास नोटीस बजावण्यात येणार आहे, असा आदेश आयुक्त राजीव जाधव यांनी दिलेला आहे.प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांच्या शिफ ारशी, कर्मचारी विनंती बदली, कालावधीनिहाय बदली, कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन बदल्या केल्या आहेत. यानंतरच्या मागणीचा बदलीसाठी विचार करण्यात येणार नाही, असे प्रशासन अधिकारी मेहेर लहारे यांनी सांगितले. काही लिपिकांना बदली नको आहे, यासाठी प्रशासनाकडे हालचाली सुरू केल्या आहेत. काही जणांना दिलेल्या विभागात काम करणे अवघड वाटत आहे. यामुळे विभागप्रमुखांची मनधरणी सुरू आहे. मात्र, दिलेल्या बदल्यांमध्ये बदल केले जाणार नाहीत, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)