शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये पुणे जिल्ह्यातील तब्बल 100 विद्यार्थी अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 19:45 IST

रशियाने सुरू केलेल्या युद्धामुळे युक्रेन देशात पुणे जिल्ह्यातील तब्बल 100 विद्यार्थी अडकले असल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे

पुणे : रशियाने सुरू केलेल्या युद्धामुळे युक्रेन देशात पुणे जिल्ह्यातील तब्बल 100 विद्यार्थी अडकले असल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे.  यापैकी उशिरापर्यंत 77 जणांची यादी नावासह आणि त्यांच्या पासपोर्ट क्रमांक नमूद करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने विद्यार्थ्यांची यादी तयार करून, या विद्यार्थ्यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी ही यादी शासनाला पाठविण्यात आली आहे.  जिल्ह्यातील नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्यास त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यलयातील नियंत्रण कक्षाला देण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून गुरूवारी आवाहन करण्यात आले होते. युक्रेनमध्ये अडकलेल्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पासपोर्ट क्रमांक मिळाला त्याचा उल्लेख देखील त्यांच्या नावापुढे करण्यात आला आहे. युक्रेन देशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी दिल्लीमध्ये मदत कक्ष ही सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन वाद वाढू लागला आहे. युद्ध सुरू झाल्याच्या परिस्थितीने पालकांची चिंता वाढली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाणारी यादी ही दुतावासाला पाठविण्यात येणार आहे. दुतावासाच्या विहीत नमुण्यामध्येच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्याला माहिती पाठविण्यात येणार आहे. ती पुढे दुतावासाला देण्यात येईल.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाStudentविद्यार्थीzpजिल्हा परिषदEducationशिक्षण