शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

पुण्यात स्वाईन फ्लूने आणखी दहा जणांचा बळी , मृतांचा आकडा २० वर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 16:43 IST

राज्यात पुण्यासह नाशिकमध्ये स्वाईन फ्लुचा फैलाव वेगाने झाला आहे. तसेच मृतांचा आकडाही अधिक आहे. त्यामुळे ही दोन्ही शहरे स्वाईन फ्लुची केंद्र बनली आहेत.

ठळक मुद्देसध्या विविध रुग्णालयांमध्ये १०९ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी ३७ जण व्हेंटिलेटरवर

पुणे : स्वाईन फ्लूने शहरात आणखी १० जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा २० वर पोहचला आहे. तर सध्या विविध रुग्णालयांमध्ये १०९ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी ३७ जण व्हेंटिलेटरवर आहेत. मागील दोन महिन्यांत शहरात स्वाईन फ्लुने कहर केला आहे. राज्यात पुण्यासह नाशिकमध्ये स्वाईन फ्लुचा फैलाव वेगाने झाला आहे. तसेच मृतांचा आकडाही अधिक आहे. त्यामुळे ही दोन्ही शहरे स्वाईन फ्लुची केंद्र बनली आहेत. शनिवारी पुण्यातील मृतांचा आकडा २० वर पोहचला. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दि. ३१ आॅगस्टपासून आतापर्यंत १० जणांचा स्वाईन फ्लुने मृत्यू झाला झाला आहे. आॅगस्ट महिन्यात तीन महिलांना प्राण गमवावे लागले. त्यातील एक महिला उस्मानाबाद येथील तर दोन पुण्यातील होत्या. तर पालिकेच्या दि. १५ सप्टेंबर रोजीच्या अहवालामध्ये ७ जणांना मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. ------------------------  स्वाईन फ्लुची सद्यस्थिती   दि. १ जानेवारीपासून -   तपासणी - ६ लाख ५५ हजार ६३९ टॅमी फ्लु दिल्या - ८ हजार ४५२नमुने तपासले - १२४१स्वाईन फ्लु बाधित- २०२  एकुण मृत्यू - २० सध्या रुग्णालयांत उपचार - १०९व्हेंटिलेटरवरील रुग्ण - ३७

टॅग्स :PuneपुणेSwine Flueस्वाईन फ्लूDeathमृत्यूNashikनाशिक