शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे विरुद्ध शिवसेनेचे आढळराव पाटील यांचा सामना रंगणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 09:05 IST

शिवबंधन तोंडून हातात घड्याळ बांधणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांचा मार्ग शिरूर मतदारसंघाचा मार्ग अतिशय कठीण असणार आहे. विजयाची हॅट्रिक साधणारे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे त्यांना कडवे आव्हान असणार आहे. 

 

पुणे : शिवबंधन तोंडून हातात घड्याळ बांधणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांचा मार्ग शिरूर मतदारसंघाचा मार्ग अतिशय कठीण असणार आहे. विजयाची हॅट्रिक साधणारे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे त्यांना कडवे आव्हान असणार आहे. 

   तब्बल सहा विधासभा मतदारसंघ एकत्र करून बसलेला शिरूर लोकसभा मतदारसंघ जवळपास ८० टक्के ग्रामीण भाग असलेला आहे. त्यात आढळराव यांचा जनसंपर्क आणि ज्येष्ठत्व यामुळे प्रभावही आहे. अशावेळी त्यांच्यापेक्षा राजकारणात नवे आणि राष्ट्रवादीतही नवे असलेल्या कोल्हे यांना अवघड जाऊ शकते. मात्र शिवसेनेच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस वगळता कोणत्याही राजकीय पक्षाचे प्राबल्य इथे नाही. मागील दोनही लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी वगळता कोणताही पक्ष आढळराव पाटील यांना तुल्यबळ लढत देऊ शकला नाही. 

   दुसरीकडे कोल्हे हे मूळ नारायणगाव जवळचे आहेत. शिवाय उत्तम वक्तृत्व कला आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व यांचा फायदा तर त्यांना होणारच आहे. तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता असून त्याचा त्यांना फायदाही होऊ शकतो. मात्र राष्ट्रवादीतून त्यांना होणारी स्थानिक मदतही अशावेळी महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे कोल्हे यांचा मार्ग कठीण असला तरी अशक्य नाही. त्यांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाने पुण्यातील शिवसेना गोटातून अजून तरी फारशी प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांच्याकडे पुण्याची जबाबदारी देण्यात आली असली तरी कामाच्या ताणामुळे ते फारसे फिरकत नसल्याचे कार्यकर्ते कायमच सांगत होते. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशाचा पुणे शिवसेनेवर फारसा परिणाम होईल असे चित्र नाही. त्यामुळे त्यांची वाटचाल आणि बदलते राजकीय चित्र बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस