शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 18:42 IST

dindoshi assembly constituency : लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा आमदार असलेल्या मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांना नाममात्र मताधिक्य मिळालं होतं.

मनोहर कुंभेजकर दिंडोशी विधानसभा मतदारसंघात (Dindoshi Assembly Constituency) २०१४ पासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील प्रभू हे आमदार आहेत. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर झालेल्या पहिल्या यादीत तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी जाहीर झाली. ही जागा महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेची असून, त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवारच्या शोधात शिंदे शिवसेना आहे. तर मनसेने दिंडोशी विभाग अध्यक्ष भास्कर परब यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

ठाकरेंच्या उमेदवाराला कमी मताधिक्य

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना १७०१ मतांचा लीड मिळाला होता. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

दिंडोशीत शिवसेनेतून कोण इच्छुक?

या मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे दिंडोशी विधानसभा संघटक वैभव भरडकर, विभागप्रमुख गणेश शिंदे यांची नावे इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.या मतदार संघात मराठी उमेदवार द्यावा अशी शिंदे समर्थकांची मागणी आहे. 

आपल्याला तिकीट मिळावे म्हणून या दोघांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आणि शिंदे सेनेचे नेते व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या भेटी गाठी घेतल्या आहेत.

दिंडोशीत २०१९ साली शिवसेनेचे सुनील प्रभू विजयी झाले होते.त्यांना ८२२०३ मते मिळाली होती,तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांना ३७६९२ मते मिळाली,तर मनसेचे अरुण सुर्वे यांना २५८५४ मते मिळाली.त्यामुळे आता मनसेचे उमेदवार भास्कर परब यांच्या उमेदवारी मुळे येथे चुरशीची लढत अपेक्षित आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकdindoshi-acदिंडोशीSunil Prabhuसुनील प्रभूShiv Senaशिवसेना