शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: ...नाहीतर सभागृहात दंगली होतील; 12 आमदारांवरून संजय राऊतांची भाजपावर तुफान टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 10:33 IST

Vidhan Sabha Adhiveshan 12 Mla Suspension row: बेळगावच्या संदर्भात जर गोंधळ घालायचा असेल तर तो संसदेत वाव आहे, कालच्या घटनेवरून सांगतो, असा टोलाही राऊतांनी भाजपाच्या नेत्यांना लगावला. बेळगावात जर काही होत असेल तर मी तिथे जाणार असल्याचा इशारा राऊत यांनी दिला.

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते. विधानसभा अध्यक्षांचा माईक मोडला, त्यांच्या दालनात जाऊन धक्काबुक्की, शिवीगाळ केली. कायदे, नियमात राहून १२ आमदारांचे निलंबन झाले आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली. (Shivsena Sanjay Raut Slams BJP over 12 Mla Suspension row)

Vidhan Sabha Adhiveshan: 31 जुलैपर्यंत MPSC मधील सदस्यांची भरती, नोकर भरती नाही; घोषणेची फडणवीसांकडून 'पोलखोल'

सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु होता, वेगळ्यापद्धतीने. आमच्या कोकणात एक म्हण आहे, केला तुका, झाला माका. बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला. आमच्यावर टाकायला जात होते, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला. 

१२ आमदारांवर जी निलंबनाची कारवाई करण्यात आलीय ती शिस्त मोडण्यावर केलेल्या कारवाईचा भाग आहे. जर अशा गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर सभागृहात दंगली होतील. आपण पाकिस्तानात ते पाहिले आहे. दिल्लीतही पाहिलेले आहे. महाराष्ट्रात अशा परंपरा पडू नये असे वाटते, असे राऊत म्हणाले. 

बेळगावच्या संदर्भात जर गोंधळ घालायचा असेल तर तो संसदेत वाव आहे, कालच्या घटनेवरून सांगतो, असा टोलाही राऊतांनी भाजपाच्या नेत्यांना लगावला. बेळगावात जर काही होत असेल तर मी तिथे जाणार असल्याचा इशारा राऊत यांनी दिला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा